Dictionaries | References श शेतकरी सुखी तर जग सुखी Script: Devanagari Meaning Related Words शेतकरी सुखी तर जग सुखी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शेतकरी जर सुखी असेल तरच जगाला धान्यहि मिळेल, नाहीं तर सर्वत्र दुष्काळहि पसरेल. शेतकर्याजवळ धान्य व द्र्व्य असेल तरच इतर लोकांचे धंदे चालतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP