Dictionaries | References

शेव

   { śēvḥ }
Script: Devanagari

शेव     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : साँप, धन-दौलत, लंड, ऊँचाई, मछली

शेव     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  सुता भशेन तळून तयार केल्लो बेसनाचो एक तरेचो खारट पदार्थ   Ex. भुरगो च्या बाराबर शेव खातालो
MERO STUFF OBJECT:
बेसन
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকাটি ভাজা
gujસેવ
hinसेव
kanಚೌಚೌ
malസേവ
marशेव
oriସେଉ
panਸੇਵ
sanसेवम्
tamகாராசேவு
telచక్రాలు
urdسیو
See : पोंत

शेव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śēva f शेवीचें झाड n The name of a fruit-tree; and शेव n Its fruit.
śēva f ई or ए A little roll of flour of pulse. 2 Toll upon garden-stuff and fruits exposed for sale.
; i. e. to flap it out or down. शेव घेणें To abate, subside, go down;--as a malady, a river, a flood. शेव देणें or पोहंचविणें To follow and help on a singer, to second. शेव लावणें To sit near unto and second or help; to lend the neighborly hand
śēva ad Vertically or right down: opp. to करळ. v चाल, धर.

शेव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  End, skirt; the
link. f. A little roll of flour of pulse.

शेव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  हरभर्‍याच्या डाळीचे पीठ भिजवून छिद्रयुक्त पात्रातून काढून तळून करतात तो पदार्थ   Ex. आईने शेवेच्या भाजीबरोबर परोठा खायला दिला.
HYPONYMY:
गाठीया
MERO STUFF OBJECT:
बेसन
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকাটি ভাজা
gujસેવ
hinसेव
kanಚೌಚೌ
malസേവ
oriସେଉ
panਸੇਵ
sanसेवम्
tamகாராசேவு
telచక్రాలు
urdسیو

शेव     

 स्त्री. एका फळझाडाचे नांव . - न . या झाडाचें फळ ; सफरचंद . [ अर . सेब ] शेवीचे झाड - न . शेव .
 स्त्री. भाजीपाला वगैरे विकावयास आला असता त्यावर घ्यावयाचा ऐनजिनसी कर ( एक जुडी किंवा मूठभर ). शेवसबजी - स्त्री . भाजीपाल्यावरील कर . शेवसबजी व वानगी देशमुखाचे निमे करार केली असे . - वाडबाबा ३ . ३ . [ फा . ]
 स्त्री. एक खाद्यपदार्थ ; हरभर्‍याच्या डाळीचे पीठ छिद्रयुक्त पात्रांतून पाडून तळून करतात तो पदार्थ .
क्रि.वि.  १ उभ्या लंबरेषेत ; सरळ खाली ( क्रि० चालणे , ) धरणे . याच्या उलट करळ . २ ( व . ) हलकेच , सौम्यपणें . - वि . ( वि ) ठेंगणें .
 पु. १ टोक ; सीमा ; अखेरीस भाग ; कड ; शेवट ( गांव , शेत , जाळे , वस्त्र वगैरेचा ); शीव ; शिवरेचा आसमंतातचा भाग , २ पदर ; टोक ; शेवटचा भाग ( वस्त्राचा ). काही एक हसून शेवशिरीचा घेती कीं अलिंगना । - गंगाधर , रस कल्लोळ ८१ . ३ ( ल .) संबंध ; धागादोरा ; ( तपास , गुन्हा वगैरचा ) वादळाचा शेव हंयसर लागला . शहराचा शेव ४ माडी काढावयासाठी पोगीस जो छेद पाडतात तो . [ सं . सीमा ; शेप ] शेव घालणे - १ वस्त्राचा पदर हालवून बोलावणे . २ पदराने दिवा मालविणे . शेव घेणे - ओसरणे ; कमी होणे ; खाली जाणे , ( पूर , रोग , दुखणे वगैरे ). शेव देणे , पोहोचवणें - साथ करणे ; सूर धरणे ( गवयाची ). शेव बाधणें - ( कु . ) सहवासामुळे पीडा होणे ; वाईट संगति लागणे . शेव लावणे - अनुमोदन देणे , मदत करणें ; सहाय करणें ; हात देणे . शेव लावणे - जमीन उकरली न जातां वरवर खुरपणें , खरडणें . शेव येणें - पदर येणें ; स्त्री ऋतुमती होणे .
०कंड   , कुंड , खंड - न . शेवेचा तुकडा .
०गांठी  स्त्री. गुजराथी शेवेचा प्रकार .

शेव     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
शेव  mfn. mfn. (prob.fr.श्वि, and connected with शवस् and शिव) dear, precious, [RV.] ; [AV.]
शेव  m. m. (only [L.] ) the male organ (cf.शेप)
a serpent
a fish
height, elevation
treasure, wealth
N. of अग्नि
शेव  n. n. prosperity, happiness, [W.]
hail, homage (an exclamation or salutation addressed to the deities), ib.

शेव     

शेवः [śēvḥ]   [शुक्रपाते सति शेते, शी-वन् [Uṇ.1.152,154] ]
The penis.
A snake.
Height, elevation.
Happiness.
Wealth, treasure.
An epithet of Agni.
Of Soma.
वम् The penis (also शेवा).
Hail ! (exclamation addressed to deities).
Comp. धिः a valuable treasure; जानाम्यहं शेवधिरित्य- नित्यम् Kaṭh.2.1; विद्या ब्राह्मणमेत्याह शेवधिस्तेऽस्मि रक्ष माम् [Ms.2.144;] सर्वे कामाः शेवधिर्जीवितं वा स्त्रीणां भर्ता धर्मदाराश्च पुंसाम् [Māl.6.18;] नाशेवधिर्बन्धुषु नाप्यदाता [Bu. Ch.2.11.]
one of the 9 treasures of Kubera.

शेव     

Shabda-Sagara | Sanskrit  English
शेव  m.  (-वः)
1. The penis.
2. A snake.
3. Heighth, elevation.
4. Happi- ness.
 n.  (-वं)
1. The penis.
2. Happiness. Ind. (-वम्) Hail, homage, a term of exclamation or salutation addressed to the deities.
E. शीङ् to sleep, Unādi aff. वन् .
ROOTS:
शीङ् वन् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP