Dictionaries | References स संकर्षदेश Script: Devanagari Meaning Related Words संकर्षदेश महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. केंद्र . किरण जेथें केंद्रीभूत होतात तें स्थान . ( इं . ) फोकस . प्रकाशाचे किरण कनीनिकेच्या द्वारें नेत्रांत येतात तेव्हां नेत्ररसांतून जातेसमयीं वक्रीभबन पावून शेवटीं नेत्रांतील दर्पणावर संकर्षदेशांत एकत्र होतात . - मराठी ६ वें पुस्तक पृ . १०३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP