Dictionaries | References

संत

   { santḥ }
Script: Devanagari
See also:  संतासंत

संत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक मात्रिक छंद   Ex. संत में एक्कीस मात्राएँ होती हैं ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सन्त
Wordnet:
benসন্ত
oriସନ୍ତ
sanसन्तः
urdسَنت
See : साधु

संत     

संत n.  एक राजा, जो वीतहव्यवंशीय सत्य राजा का पुत्र था । इसके पुत्र का नाम श्रवस् था [म. अनु. ३०.६२] । कुंभकोणम् संस्करण में इसे ‘शिव’ कहा गया है [म. अनु. ८.६२. कुं.]

संत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जातूंत ल्हारां नासतात अशें   Ex. शाम संत उदकांत फातर मारता
MODIFIES NOUN:
उदक उदकाळ
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
स्थीर
Wordnet:
bdदिमोल दै
benশান্ত
gujશાંત
hinशांत
kanಸ್ಥಿರವಾದ
kasخاموش
mniꯑꯇꯨꯡꯕ
oriଶାନ୍ତ
tamசலனமற்ற
telశాంతంగా వున్న
urdساکت , پرسکون , خاموش , ٹھہرا
noun  एक मात्रीक छंद   Ex. संतांत एकवीस मात्रा आसतात
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benসন্ত
oriସନ୍ତ
sanसन्तः
urdسَنت
See : साधू

संत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A phrase expressive of exceeding meekness or yieldingness.
santa a Gentle, soft-flowing, calm, unruffled;-- as a stream, a breeze, the water, the air: gently burning;--as a flame: mild, not vehement or violent;--as a disorder or other disturbance: soft, placid, peaceable;--as a disposition or spirit.

संत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A holy man, a saint.
  Gentle, soft-flowing, calm-as a stream, breeze; gently burning-as a flame; soft, placid-as a disposition.

संत     

ना.  पुण्यात्मा , शुद्ध आचरण असलेला , सत्पुरुष , साधू .

संत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : साधू, ऋषी

संत     

वि.  स्थिर ; शांत ; सौम्य ; गंभीर ; मृदु ; नरम . ते असंतचि असिजे जगे । मानिजे संत । ; - ज्ञा १५ . १३३ . तसेच संत वायूतल्यापेक्षां वांहत्या वायूंत पाणी जलड सुकतें । - मराठी सहावें पुस्तक पृ . १६० . [ सं . शांत ]
वि.  बरेवाईट ; सत्यमिथ्या ; खरें खोटें . संत असंत कर्मे अर्जुनी । - विपू ६ . ३ . ऐसेनि संतासंतें । कर्मे प्रवृत्तिस्तव होतें । - ज्ञा १३ . ९७५ . शिष्य पाहिजे संतासंत । विचार घेता । - दा ५ . ३ . २७ . संतकी - स्त्री . साधुत्व ; साधुपणा . संतचार - पु . संताचा आचार , वागणूक ; संतपणा . वेदशास्त्र संतचार कल्पना घेती साधुजन । - ऐपो ३८९ . संतडा - पु . ( तिरस्कारवाचक ) संत . संतमंडळी - स्त्री . वारकरी पंथ ; विष्णुदास . संतमार्ग - पु . सज्जनांचा आचारक्रम , वागणूक , साधु लोकांची रीत , पद्धति मार्ग . संतमाळिका - स्त्री . गुरुशिष्यपरंपरेनें चालत आलेल्या साधुपुरुषाची परंपरा ; संताचा संघ ; संताची वंशावळ . संतसज्जन - पु . अव . ( व्यापक अर्थानें ) साधुपुरुष ; सदगुणी लोक ; पुण्यपुरुष ; साधुमंडळी . संतावलि - स्त्री . साधुसंतांच्या नांवांची पद्यमय यादी ; साधुसंतांची नांवे असलेले काव्य . [ सं . ] संती - वि . संतासंबंधी ; साधुविषयक ( रीति , वेष , पोशाख , राहणी वगैरे ).
 पु. १ साधु ; पुण्यपुरुष ; सत्पुरुष ; सज्जन . जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत । - दा ६ . १ . १६ . २ सामान्यतः धार्मिक आचारविचार पाळणारा सदाचारी मनुष्य ; शुध्दाचरणी व्यक्ति . - न . ३ ब्रह्म . सदा संत आनंतरूपी भरावें । - राक १ . ११ . ३ . - वि . नित्य ; शाश्वत ; स्थिर ; अक्षय ; टिकाऊ ; त्रिकालाबाधित . असंत नव्हे तें संत । - दा १७ . २ . २ . [ सं . सत् ‍ ]

संत     

संतः [santḥ]   The two hands opened and the palms joined together (संहतल).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP