Dictionaries | References

समर्थणें

   
Script: Devanagari

समर्थणें     

स.क्रि.  प्रतिपादणें ; बोलणें ; सिध्द करणें ; बाजू घेणें . आतां मातें पावती हे कवण । समर्थणें । - ज्ञा ९ . ४८३ . समर्थन - न . प्रतिपादन ; पुष्टि देणें ; पक्ष , बाजू घेणें ; सिध्दता ; व्यवस्थापन . समर्थनीय - वि . प्रतिपाद्य ; निर्वाह्य ; पोषणीय ; प्रमाणांनीं सिध्द करण्यासारखें ; प्रतिपादनीय ; स्थापनीय . समर्थित - धावि . सिध्द ; स्थापित ; प्रतिपादित .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP