Dictionaries | References

सरढा

   
Script: Devanagari
See also:  सरट , सरड , सरडा , सरडूक , सरडोका

सरढा     

 पु. १ एक पालीसारखा प्राणी . जैसें बाभुळीचें खोड । गिरबडूनि जाती सरड । - ज्ञा १३ . ५६१ . [ सं . सरट ] म्ह० १ सरडयाची धांव कुंपणापर्यंत . २ सरडयाप्रमाणें रंग पालटणें - आपलें स्वरूप , वागणूक वरचेवर बदलणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP