Dictionaries | References स सहज बिल्वदळ गळे आणि व्याघास मुक्ति मिळे Script: Devanagari Meaning Related Words सहज बिल्वदळ गळे आणि व्याघास मुक्ति मिळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शिवलीलामृतांतील व्याधाच्या कथेवरुन. त्यानें त्याच्या डोळयाआड येणारीं बेलाचीं पानें तोडून टाकलीं तीं खालीं असलेल्या पिंडीवर पडून त्यास पुण्य मिळालें यावरुन, आपण अजाणतां केलेल्या कृतीनें आपणास लाभ होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP