Dictionaries | References स सांगण्याचेम प्रयोजन काय? Script: Devanagari Meaning Related Words सांगण्याचेम प्रयोजन काय? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ‘पूर्वी होतों याच कमीं। आतां झालों संन्याश धर्मी । सांगण्याचें प्रयोजन काय। व्हटाळीवांचुन तट्ट न जय॥" एका धर्म शाळेंत एक संन्याशीं व घोडयाचा मालक निजले असतांना रात्रीं घोडें चोरुन नेण्याकरितां चोर आले व ते घोडयाच्या गळ्यांतील दोरीने घोडें ओंढीत नेऊं लागलेघोडें कांहीं केलय जाईना. या धडपडीने संन्याशी जागा होऊन पाहूं लगला आणि त्याला स्वस्थ बसवेना म्हणून त्यानें वरील श्लोकांत घोडयाला हाकलून कसें न्यावें तें सूचित केलें व त्याप्रमाणें चोरांनीं तट्टू नेलें. एखाद्याला आड पडद्यानें सूचना देणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP