Dictionaries | References

सांजें

   
Script: Devanagari

सांजें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; or true produce. See under सांज Sig. II.
The materials waved around a person to avert evil or to eject a devil. v टाक.

सांजें     

 न. दृष्ट काढण्यासाठी माणसावरून ओंवाळून टाकण्याचे पदार्थ . ( क्रि० टाकणें , उतरणे ). टाकित होत्या उतरूनि जीववरूनि गृहागमी सख्या सांजे । - मोवन ४ . १४६ . [ ? सांज = संध्याकाळ ? सांडणें ]
 न. १ शपथ ; वचन . २ व्रत . ( क्रि० धरणें ). ३ पिकाच्या अंदाजाचा खरेपणा . सांज पहा . [ सांच , सांज ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP