Dictionaries | References

सांबाच्या पिंडीवर बसलेला विंचू

   
Script: Devanagari

सांबाच्या पिंडीवर बसलेला विंचू     

सांबाचा अनादर होईल म्हणून अशा विंचवाला तेथल्या तेथें जोडयानें मारवत नाहीं. मोठयाच्या आश्रयानें निर्भय बनलेली नीच व्यक्ति. ‘ सिंधू, नवर्‍याच्या पोटांत दडी धरुन बसलेल्या या दारुची तुम्ही कदर केलीत म्हणून सांबाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाच्या नांगीप्रमाणें ती तुम्हां सर्वांना अजून छेडते आहे !’ -एकच प्याला ४.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP