Dictionaries | References स साउमीं Script: Devanagari See also: साउमा , साउमें , साउमेयां Meaning Related Words साउमीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. क्रिवि . १ समोर ; पुढें ; सामोरा . सन्मुख . - ज्ञा १४ . २८५ . साउमा येऊनि आपण । वसुदेवादि उग्रसेन । नमस्कारूनी संकर्षण । - एरुस्व १५ . ३९ ; नागांबा साउमीं येति । - पूजावसर ; मग बोले ऋषिनंदन । साउमे याजी द्या आलिंगन । - कथा ३ . ३ . २७ ; तेथें बहुतें डंबाळें । पांडवूं साउमेयां आलें । - शिशु ५७९ . २ प्रत्यक्ष ; साक्षात् . तेथ साउमा घेयावा उवावो । तंव वोडवला आन प्रस्तावो । - ज्ञा १६ . ६२ ; - शिशु ३०९ . [ सं . सन्मुख ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP