Dictionaries | References

सागराच्या पोटीं, चिखलाची भरती

   
Script: Devanagari

सागराच्या पोटीं, चिखलाची भरती     

सागर हा मोठा व संपन्न म्हणून त्याच्या पोटांत पहावयास जावें तो चिखल आढळतो. याप्रमाणें एखादी मोठी वरुन भव्य व सुंदर वस्तु पाहून तिचें अंतरंग पहावयास जावें तों निराशा होते. वरुन मोठया दिसणार्‍या गोष्टी आंतून तशाच असतात असें नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP