Dictionaries | References

साजूक

   
Script: Devanagari

साजूक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Fresh, new, not stale.

साजूक     

वि.  टवटवीत , ताजे , नवे .

साजूक     

वि.  १ करून फार वेळ झाला नाही म्हणून जो ताजा , चवदार आहे असा ( भक्ष्य , भोज्य पदार्थ ). भीमें आणून साजूक अन्नें । भोजनी तोषवी पांचहीजणें । - मुविराट २ . २० . २ मूलस्थानापासून आणून फार वेळ झाला नाही असें ( उदक , पुष्प , इ० ). हे असो कायसी फुलें । पानचि एक आवडतें जाहलें । तें साजूकही न हो सुकलें । भलतैसे । - ज्ञा ९ . ३८५ . ३ ( सामा . ) ताजें ; टवटवीत ; नवें . अथर्वण गदा तीख । कमळ साजुक ऋग्वेदु । - एभा ११ . १४७७ . [ सं . सद्यस्क ; प्रा . सज्जस्क ; देप्रा . सज्जोक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP