Dictionaries | References

सातारा, बहूत म्हातारा

   
Script: Devanagari

सातारा, बहूत म्हातारा     

पुण्या-सातार्‍याविषयीं समजूत. पुण्यापेक्षां सातारा जुनें तेव्हां ‘ सातारें म्हातारें पुणें जुनें ’ अशीहि जुळविलेळी म्हण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP