Dictionaries | References

सीनेजोरी

   
Script: Devanagari
See also:  सिनाजोरी , सिनेजोरी , सीनाजोरी

सीनेजोरी     

 स्त्री. १ छातीचें बळ ; धाडस ; उरोबल . - राव्य ८ . २९ . २ पराकाष्ठेचें बल ; बळजबरी . दरवाजियास कुराडी लावून सीनेजोरीने किल्ला घ्यावा . - पेद १० . ५५ . ३ सामर्थ्य ; प्रताप . रैयत सुखामधीं ठेविली बाळाजीपंतानें छत्रपतिंच्या सिनाजोरें . - गापो ९५ . [ फा . सीना = हृदय + जोरी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP