Dictionaries | References

सुंब

   
Script: Devanagari
See also:  सुंभ , सुंभखंड , सुंभखंडी , सुंभणें , सुंभतराश , सुंभतराशी , सुंभा सुंभाड़ी , सुंम , सुभत्ता , सुभत्ताकाळ

सुंब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The fibrous integuments of the cocoanut, also the fibres of ताग, आंबाडी, मोळ &c., twisted into threads or strings. Pr. सुंब जळे पण बळ न जळे Expressive of the obstinate lingering of pride after degradation, of malice after wreaking vengeance, of any bad passion strongly aroused.
.

सुंब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  Twists of cocoanut-fibres; coir.
सुंब जळे पण पीळ (बळ) न जळे   The coir burns but its twist does not-expressive of the obstinate lingering of pride after degradation or of any bad passion &c.

सुंब     

 न. पु . नारळाचे कवचीवरचे तंतु ; काथ्या , ताग , अंबाडी , मोळ इ० च्या तंतूंची विणलेली दोरी . म्ह० सुंभ जळे पण वळ न जळे = सुंभ जळाला तरी पीळ जळणार नाहीं . गर्विष्ट किंवा हट्टी माणसाचें नुकसान झालें तरी त्याचा ताठा किंवा हट्ट जात नाहीं . [ सं . शुल्ब ]
 पु. घोडा , गाढव यांचा खुर . [ हिं . सुम ]
०खंड   खंडी सुंबाडी - न . स्त्री . काथ्याचा तुकडा .
०तराशी   तरासी - स्त्री . खुराच्या नख्या काढणें . सुंबतराश सुंबतरास - पु . घोडा , गाढव यांच्या नख्या तासून साफ करणारा मनुष्य .
०णें   अक्रि . खाट , पाळणा इ . सुंबानें विणणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP