Dictionaries | References

सुकाळ

   
Script: Devanagari
See also:  सुकळ

सुकाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
sukāḷa m A time of plenty and cheapness. Opp. to दुकाळ.

सुकाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A time of plenty and cheapness.

सुकाळ     

ना.  विपुलता , संपन्नता , समृद्धी , सुबत्ता .

सुकाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  असा काळ किंवा वेळ जेव्हा देशात पुरेसे अन्न असेल आणि ते सगळ्यांना सहज पुरेश्या प्रमाणात मिळेल   Ex. ह्यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे चोहीकडे सुकाळ आहे.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benভালো অবস্থা
gujસુકાળ
hinसुकाल
oriପ୍ରଚୁର ଖାଦ୍ୟଶସ୍ୟ

सुकाळ     

 पु. १ चांगला पाऊस पडून भरपूर धान्य आलेले दिवस . दुष्काळाच्या उलट काळ . २ समृध्दि ; विपुलता ; सुबत्ता . [ सं . सु + काल ]
०पुरा  पु. अत्यंत विपुलता ( धान्य , पाऊस , नफा इ० ची ). [ सुकाळ + पुरा ]
०सौदा  पु. अत्यंत स्वस्त मालाची देवघेव ( विशेषतः नुकसानीचा दर्शक म्हणून योजतात ). म्ह० सुकाळसौदा आणि हगवणीस काळ . सुकाळया - वि . १ अत्यंत विषयासक्त ; कामोत्सुक ( पुरुष , स्त्री ). २ सुखार्थ वारंवार दुसर्‍या पुरुषापासून मैथुन करून घेत असावें अशा स्वभावाचा ( पुरुष , स्त्री , नपुंसक ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP