Dictionaries | References स सुदाम पोहे Script: Devanagari Meaning Related Words सुदाम पोहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सुदामानें कृष्णाच्या भेटीसाठीं थोडे पोहे नेले होतेपण त्याच्या मोबदल्यांत त्याला सोन्याचें गांव मिळालें.कदान्नभिकार खाणें, दान.विनयानें आपल्या देणगीबद्दल, मेजवानीबद्दल वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP