Dictionaries | References

सुळका

   
Script: Devanagari

सुळका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
in many pieces of machinery. Note. As बाही is the upright of the outer चौकट or door-frame, so सुळका is especially the upright of the inner and corresponding door-frame.

सुळका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A peak; a post of a door.

सुळका     

ना.  टोकदार शिखर , निमुळते शिखर ( डोंगर , पर्वत ).

सुळका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सरळ उभा कडा   Ex. सुळक्याला आपटून समुद्राच्या लाटा अनेक फूट उंच उडत होत्या.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खडपा
Wordnet:
asmভৃগু
bdथिया हाजो
benদুরারোহ পর্বতগাত্র
gujખડક
hinभृगु
kasتھوٚنگ
kokसुळको
malമലഞ്ചെരിവ്
mniꯆꯤꯡꯃꯥꯏ
nepठाडो भीर
oriଭୃଗୁ
panਖੜੀ ਚਟਾਨ
sanकन्दरः
tamசெங்குத்தானபாறை
urdکھڑی چٹان
See : गिरिशिखर

सुळका     

 पु. 
डोंगराचा , खडकाचा , कड्याचा शूळाप्रमाणे खाली रुंद व वर क्रमाक्रमाने निमुळता होत गेलेला माथा ; शिखर .
सुळा दांत ; शंकुप्रमाणे निमुळता होत गेलेला एखाद्या वस्तूचा भाग .
पीक कापल्यावर राहिलेला खुंट ; सरळ व वर निमुळता होत गेलेला वृक्ष .
दाराच्या चौकटीचा एक भाग ; चौकटीच्या बाहीच्या उलट बाजू .
( कु . ) नारळ सोलण्याचे निमुळते हत्यार ; उत्कड . [ सं . शूल ] सुळकी - स्त्री . खुंटी , दांडा इ० चे निमुळते अग्र ; निमुळती झालेली कोणतीहि वस्तु . सुळकुंबा , सुळकंबा , सुळखांब , सुळखुंबा - पु .
बैलरहाटाचे कणेकडाचे खाली आंत तुंब भरुन उभा केलेला निमुळता खांब , तुंब्याचा आधार .
सुळका . सुळकेपट्टी - स्त्री . दाराच्या बाहेरच्या बाजूस माथ्यावर जशी गणेशपट्टी किंवा कपाळपट्टी असते तशी आंतल्या चौकटीची वरची पट्टी . सुळबुळाट - पु . सुळसुळाट पहा .[ सुळ ध्व . ] सुळबुळीत - वि . बुळबुळीत . सुळसुळ - स्त्री . सुळसुळाट पहा . सुळसुळणे - अक्रि .
सुळकणे पहा . चुळबुळणे , चळवळणे .
मागे मुंगळा लागणे ; धांदल उडणे . सुळसुळाट - पु .
अतिशय मोठी चुळबुळ , गर्दी , वळवळ , चुळचुळ मुंगळा , धांदल , गडबड ( मुले , उंदीर , पक्षी , भिकारी , लोकांचा जमाव इ० ची - आंत बाहेर जेणे जाणे वगैरेची ). ( क्रि० लावणे ; मांडणे ; करणे ; लागणे ; सुटणे ; होणे ); छपरांतून उंदीर , साप इ० ची येरझार .
फार त्रास .
विपुलता . सुळसुळीत - वि .
बुळबुळीत ; निसरते ( अतिशय जिल्हई दिल्यामुळे ).
जीर्ण झाल्यामुळे उतरलेले ( धोतर इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP