Dictionaries | References स सूप वाजणें Script: Devanagari See also: सूप फडफडणें Meaning Related Words सूप वाजणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लग्नसोहळा आटोपून देवकोत्थापन झालें म्हणजे भटजी ज्यांत देवकप्रतिष्ठान केलें असतें तें सूप रिकामें करुन समिधेनें सर्व घरभर वाजवीत जातो. उद्देश हा कीं आतां कार्य संपलेंज्यांना जावयचें असेल त्यांनीं जावेंयावरुन कार्य संपणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP