Dictionaries | References

सोई

   
Script: Devanagari
See also:  सोय , सोयकर

सोई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, in which consists the commodiousness, comfortableness, or convenience sought or subsisting for any particular business, work, or act. Ex. अधीं वाटेची सोई पाहा मग निघायाचा बेत करा; लग्न करा म्हणतां खरें पण खर्चाची सोई नाहीं; लिहिण्याची सोई, बसण्याची सोई, निजायाची सोई, खायाप्यायाची सोई &c. 2 Orderly and regular or suitable and proper disposition or arrangement more strictly or literally. Ex.पोथ्या सोईनें लावून ठेवा; झाडें सोईनें लागत गेलीं; सोईनेंच वाट गेलेली आहे. 3 By meton. Anything viewed as the subject, source, or seat of one's comfort or happiness of condition; one's resources or means of subsistence, an estate, appointment, office, occupation, profession &c. Note. The word is in everybody's mouth, and in every diversification of the comprehensive sense above given.

सोई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Opportuneness of circumstances; convenience.

सोई     

 स्त्री. 
परिस्थितीची अनुकूलता ; कामधंदा , व्यापार , उदीम इ०चा फायदा , फुरसत , समाधान , ज्यांत लाभेल अशी परिस्थिति .
अनुक्रम , व्यवस्था , रचना इ० लावणें करणें पोथ्या सोईने लाव
अनुकूलतेचें , व्यवस्थेचें इ० सुखदायक साधन , मार्ग ,
आश्रय , आधार ; विश्रांतिस्थान . - ज्ञा १७ . २२९ . [ सं . सु = चांगले + ईर = जाणें ]
करर्णे --- १ व्यवस्था लावणें , २ ( व .) ठोकणे .
०बसविणे   -( ना .) खोडकी , नांगी मोडणें .
०वार   सार स्कर - वि . असावी तशी सोय , फायदा असणारा ; लाभदायक ; सुखकर ( उद्योग , धंदा इ० ).
०सुमार  पु. प्रसंगाचें औचित्य किंवा अनुकूळता ; योग्यपणा ; व्यवस्थितपणा ; मेळ ; योग्य काळ वेळ , संधि ; मागचें पुढचें धोरण ; समजसपणा . त्याचे खर्चाला आणि तुझ्या करण्याला सोई सुमार नाहीं ." ०सोईनें --- क्रिवि . बेताबेतानें ; हळू हळू ; सौम्यपर्णे ; परिस्थितीस अनुसरुन ( पैसा देणें , धेणं इ० )

सोई     

व्यवस्था लावणें.
( व.) ठोकणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP