Dictionaries | References स सोड आऊत आणि हो मोरबाचा राऊत Script: Devanagari Meaning Related Words सोड आऊत आणि हो मोरबाचा राऊत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( ऐति.) मोरो तानदेव होनप हा मलिकंबरच्या मृत्यूनंतर पुणें जिल्हयांत बंडखोर बनला होता. बरेच शिपाई स्वार याच्या पदरीं राहिले. यावरुन वरील म्हण त्यावेळीं प्रचारात आली. शिवाजीनें यास क्षमा करुन देशपांडे पण दिलें. - मध्ययुगीत चरित्रकोश. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP