Dictionaries | References

सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण लागतें

   
Script: Devanagari
See also:  सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे , सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण लागतें , सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण पाहिजे

सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण लागतें     

सोन्याचें ताट कुडालाच टेकून ठेवावें लागतें. मोठ्या वस्तूलाहि, क्षुद्रवस्तूचा आधार लागतो. ‘ सोन्याचें ताट झलें तरी त्यास कुडाचें उठिंगण पाहिजे.’ -पेब ४८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP