Dictionaries | References स सोयरा पाहावा रुसून, सोनें पाहावें कसून Script: Devanagari Meaning Related Words सोयरा पाहावा रुसून, सोनें पाहावें कसून मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सोयर्याची परीक्षा त्यावर रुसलें असतां तो कशी समजूत करतो यावर अवलंबून असते व सोन्याची परीक्षा कसावर घासून करावयाची असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP