Dictionaries | References स सोरोप म्हण नयॅ धाकलॉ, आणि घोव म्हण नयॅ आपलॉ Script: Devanagari Meaning Related Words सोरोप म्हण नयॅ धाकलॉ, आणि घोव म्हण नयॅ आपलॉ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) सापाचें पिल्लूं लहान म्हणून त्याची गयं करुं नये. आणि नवरा वरुन साधा दिसला तरी तो आपल्याशीं निष्ठेने वागेल असें समजू नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP