Dictionaries | References

स्वतःची मोरी तेथें मुतायची काय चोरी

   
Script: Devanagari

स्वतःची मोरी तेथें मुतायची काय चोरी     

आपल्या वस्तूचा पाहिजे तसा उपयोग करणें आपल्या स्वाधीनचें असतें, त्यास दुसर्‍याच्या परवानगीची जरुर नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP