Dictionaries | References

हंसता आहे पुसता नाहीं

   
Script: Devanagari

हंसता आहे पुसता नाहीं     

एखाद्या मनुष्याला हंसणारे पुष्कळ असतात पण त्याची चौकशी करुन त्याचें दुःख निवारण करण्याची अगर त्यास मदत करण्याची कोणी काळजी घेत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP