Dictionaries | References

हंसतील पाहूणा, रडतीलाहि पाहुणा

   
Script: Devanagari

हंसतील पाहूणा, रडतीलाहि पाहुणा     

घरीं पाहुणा आला म्हणजे त्याचें आगतस्वागत हंसत म्हणा किंवा रडत म्हणा करावेंच लागतें
तें काहीं चुकत नाहीं
मग उगाच दुःख तरी कशाला करावें, हंसत मुखानेंच करणें चांगलें. ज्या गोष्टी टळत नाहींत त्याबद्दल वाईट वाटून घेऊन उपयोगी नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP