Dictionaries | References ह हजार बका (आणि) एक लिखा Script: Devanagari Meaning Related Words हजार बका (आणि) एक लिखा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हजार तोंडी सांगितलेल्या गोष्टींपेक्षां एक लिहिलेली गोष्ट ( लेखी दस्त ऐवज ) अधिक महत्त्वाची असते. एक लिखा और सो बका पहा.एक पहा. तोंडानें सांगितलेल्या हजार गोष्टींसहि एका लेखाची बरोबरी करतां येते नाहीं. हजार तोंडी पुरावे एका लेखीपुराव्यापुढें लटके पडतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP