Dictionaries | References ह हती सुकल्यारुय गोठ्यांत बांदप आस व्हय Script: Devanagari Meaning Related Words हती सुकल्यारुय गोठ्यांत बांदप आस व्हय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वाळून बारीक झालेला हत्ती गाईच्या गोठ्यांत कां बांधता येणार आहे ? मोठ्या माणसांचा मोठेपणा कांहीं कारणानें जरी नाहींसा झाला तरी त्यांना कांहीं साधारण माणसांत गणतां येत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP