Dictionaries | References ह हमरीतुमरी करणें Script: Devanagari Meaning Related Words हमरीतुमरी करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकेरीवर, वर्दळीवर येणेंजोरानें भांडूं लागणें. ‘ आपलें कार्य जर साधून घ्यावयाचें असेल तर त्या कार्यसाधकाशीं सलोख्यानें वागणें यांत शहाणपणा आहे कीं त्याशीं नेहमीं हमरीतुमरी करणें हा शहाणपणाचा मार्ग आहे ? ’ -नि. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP