Dictionaries | References ह हलबी Script: Devanagari See also: हळबी Meaning Related Words हलबी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. नागपूर - वर्हाड प्रांतांतील एक रजपूत सदृश हिंदु जात . हे लोक शेती करून असतात . याच्या अनौरस संततीस खाल पंक्त म्हणतात . यांस जातीनें बहिष्कृत केल्यामुळें हे इस्लाम धर्म स्वीकारतात . यांच्यांत घरजांवई करून घेण्याची चाल आहे . अशा घरजावयास घरडगले म्हणतात . - केसरी ३० . ६ . ३६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP