Dictionaries | References

हातन

   
Script: Devanagari
See also:  हातणी , हातनी

हातन     

 स्त्री. ( कु . कों . राजा . ) विहिरीच्या काठावर बैलरहाटाचें पाणी पन्हाळांतून पडतें त्या ठिकाणीं बांधलेली उंच जागा ; बांधावरून ( पाटाचें ) पाणी नेण्याकरितां केलेली वाट ; बैल - पाय - रहाट लावावयाच्या विहिरीचे बाजूस कणेकडाचे टोंक किंवा रुख टेकण्यासाठीं केलेला चौथरा . - आडिवर्‍याची महालक्ष्मी १५४ . [ सं . हस्त ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP