Dictionaries | References

हुजत

   
Script: Devanagari
See also:  हुजती , हुजत्या , हुजुती , हुज्जत , हुज्जतखोर , हुज्जती , हुज्जत्या

हुजत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. पुरावयास माजी सरकारच्या हुजता व रोखे आणितो.

हुजत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Perverse wrangling, objecting.

हुजत     

 स्त्री. १ वितंड वाद ; घासाघीस . २ अडथळा ; विघ्न ; अडचण . ३ टाळाटाळीची सबब ; तक्रार ; बहाणा . ( क्रि० घालणें ). ४ पोत्यास ऐवज जमा झाल्याची पावती . जमा असत म्हणोन हुजत लिहून दिल्ही असे . - वाडबाबा २ . ४४ . - तुगा २३५९ . [ फा . हुज्जत ]
०खोर   , खाऊ , हुजती , हुजत्या - वि . १ तक्रारी , घासाघीस करणारा ; वितंडवादी . २ सबबी सांगणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP