Dictionaries | References ध ‘हॅ सॉम्ना तॅऽऽऽसॉन्मा’...हॅ दिवळ तॅ दिवळे! Script: Devanagari See also: ‘धुवे, कॅन्नां न्हाणयलेली गे?’, हॅ दिवळ तॅ दिव्ळे!’ , ‘सुने, कॅन्नां न्हाणयलेली गे?’ हॅ दिवळ तॅ दिव्ळे!’ Meaning Related Words ‘हॅ सॉम्ना तॅऽऽऽसॉन्मा’...हॅ दिवळ तॅ दिवळे! मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) मुलीला केव्हां न्हायला घातलं? तर याऽऽऽ सोमवारीं ते त्याऽऽऽ सोमवारीं. आणि सुनेला? या दिवाळीला, ते त्या दिवाळीला. लेकीसुनेंत असा पक्षपात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP