-
a Lower, shorter, smaller, younger.
-
.
-
वि. ( वयाने , उंचीने , अधिकाराने , योग्यतेने ) लहान , कमी . उद्यां धाकल्या भाऊसाहेबांचा वाढदिवस हाय . - इपं ८ . धाकटा - ( याचा अधवा , मधवा या शब्दांबरोबर उपयोग करतात . ) शेवटचा , सर्वात लहान ; कमी प्रतीचा . धाकटपण , धाकटपणा - नपु . धाकटपणा , धाकुटापणा १ लहानपणा . २ हलकेपणा ; अपमान . आपलेचि आपणु । कांई सांधौ धाकटुपणु । - शिशु १४५ .
-
०कुंवर पु. ( शेतकरी ) पुष्य नक्षत्र , आठवे नक्षत्र .
Site Search
Input language: