-
पु. १ फूटतूट ; नफानुकसान ; अपघात ; दुखणें ; भूतपिशाच्चादि बाधा ; मोडतोड . भूतवैद्य केल्यानंतर आमच्या गुरांस शिसाबासा होत नाहीं . २ ( व . ) चीजवस्तु ; मालाची जबाबदारी . लोकाचा शिसाबासा सांभाळणें मोठें जबाबदारीचें काम आहे . [ शिसा + बासा द्वि . ]
-
A comprehensive or general term for ailments and maladies, disorders and disasters, detriment and damage, and injurious accidents, fractures, sprains, contusions, hurts; as incidental whether to animals or articles, and as attributable, especially although not exclusively, to demoniac or malign influence. Ex. भूतवैद्य केल्यानंतर आमचे गुरांस शि0 कांही होत नाहीं; हा आरसा तुम्ही एथें ठेवितां पण शि0 तर मजकडे दोष नाहीं.
Site Search
Input language: