Dictionaries | References अं अंगावरचे केंस मोजवत नाहींत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंगावरचे केंस मोजवत नाहींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अंगावर इतके केंस असतात कीं त्यांची गणना करणें अशक्य असतें व ते इतके एकासारके एक असतात कीं त्यांतून एकापासून दुमरा निराळा ओळखणें शख्य नसतें त्याप्रमाणें अनेक सारख्या वस्तूंतील एक. ‘ तिस्त्र: कोटयोर्ध कोटीच यानि लोमानि मानवे ।’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP