Dictionaries | References
अं

अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक

   
Script: Devanagari

अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक

   केवळ मनास होणारें दुःख वरुन दिसत नाहीं व त्यामुळें तें दुसर्‍यास कळत नाहीं. मनाची पीडा मनासच ठाऊक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP