Dictionaries | References
अं

अंबुखिणें

   
Script: Devanagari
See also:  अंबुखणें , आंबुखणें

अंबुखिणें     

उक्रि , १ टाकणें ; फेंकणें ; वर्षणें . ' प्रळयाग्नीचीं उजिती । आंबुखिलीं जैशीं । ' - ज्ञा ११ . ३४२ . २ सेचन करणें ; सिंचणें ; शिंपडणें . ' घृतें आंबुखुनि आगि . याळें । ' - ज्ञा १४ . १६२ . ( सं . अभि + उक्ष् , अभ्युक्षण ; प्रा . अब्भुक्खण = शिडकाव , सिंचन )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP