Dictionaries | References
अं

अंसुढाळ

   
Script: Devanagari

अंसुढाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Of watery eyes, blear-eyed--a horse.
   aṃsuḍhāḷa m f A rheumy eye. A disease of horses. 2 fig. One ever weeping.

अंसुढाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Of watery eyes. Of features always doleful.
  m f  A rheumy eye.

अंसुढाळ

 वि.  
 वि.  १ अशुढाळ पहा . २ अश्रुढाळ पहा . ३ रड्या ; सदोदित रडका . ( अंसू + ढाळणें )
   ज्याच्या डोळ्यांतून पाणी गळतें असा ; पिचकुडा ; पिचक्या डोळ्याचा ( घोडा ). हें घोड्याचें अशुभ लक्षण आहे . दोन्ही डोळ्यांच्या खालील बाजूस गोम किंवा भोंवरा असतो त्यांत डोळ्याचें पाणी जात असल्यास मालक नेहमीं रडत राहणार असें मानतात .
   रडवा ; रडका ; रड्या . - पु . स्त्री . गळका , पिचका डोळा - घोड्याचा एक प्रकारचा रोग . [ सं . अश्रु + म . ढाळणें . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP