Dictionaries | References अ अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्या झाडाला जर योग्य हंगामांत फळें न येतां भलत्याच वेळीं फळें आलीं तर त्यांचें योग्य पोषण न होऊन तीं पिकेपर्य़ंत झाडावर राहात नाहींत तर मध्येंच गळून पडतात, म्हणजे भलत्याच वेळीं केलेलें काम फलदायक होत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP