Dictionaries | References अ अख्बार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अख्बार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. बातमी ; वर्तमान ; वार्ता . वर्तमानपत्र ; बातमीपत्र . परराष्ट्राच्या दरबारीं ठेवलेल्या आपल्या वकिलाकडून आलेलें बातमीपत्र . त्याणीं तिकडील अख्बार आणिली आहे - रा १० . २७३ . [ अर . खबर अव . ].०नवीस पु. बातमीपत्र पाठविणारा . आपला खास बातमीदार . मंत्री . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP