Dictionaries | References

अगडब

   
Script: Devanagari
See also:  अगडगड , अगडत , अगडद , अगडध

अगडब     

 न. 
क्षुल्लक वस्तु ; अडगळ ; सटरफटर .
अमर्याद , शुष्क , निरर्थक बडबड ; वांकडेंतिकडें बोलणें - करणें - वागणें , वगैरे .
शिळेंपाकें जाडेंभरडें अन्न ; गरीबीचें खाणें ; भिकार खाणें . - क्रिवि . कसेंतरी ; वेडेंवांकडें ; ओबडधोबडपणें . [ विचित्र प्रयोग . सं . अ + घट ; म . घाट ]. अगडीं दगडीं जीव घालणें , अगडीं दगडीं जीव पाडणें - एखाद्यास अडचणींत घालणें . अगडीं दगडीं पडणें - अडचणींत सांपडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP