Dictionaries | References

अठोनीवेठोनी

   
Script: Devanagari

अठोनीवेठोनी     

वि.  
पिळदार ; पट्टीदार .
( ल . ) वेडावांकडा ; कसातरी . अठोनी वेठोनी बांधला मुंडासा । फिरतसे म्हैसा जनामधीं ॥ - तुगा ३१७४ . [ अठीवेठी ; अठी + वेष्टन ; किंवा वेठ ( = वेष्टन ) द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP