Dictionaries | References अ अडगुलेंमडगुलें Script: Devanagari Meaning Related Words अडगुलेंमडगुलें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. खेळकर - बोलकें ( मूल ). गाणें - अडगुलं मडगुलं । सोन्याचं कडगुलं । रुप्याचा वाळा । तान्ह्या बाळा । तीट ( अर्थ ) किती बाळ खेळतं । किती बाळ बोलतं । हातांत सोन्याची कडी , पायांत रुप्याचा वाळा घातला आहे . बाळा । तुला दृष्ट होऊं नये म्हणून तीट लावतें . - चिज १२ . १९१६ . [ का . आडु = खेळ + कुळी = कर याप्रमाणें प्रत्यय . मातु = बोल , भाषा + गार - कार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP