Dictionaries | References

अदखणा

   
Script: Devanagari

अदखणा     

वि.  
कुरुप ; देखणा नव्हे तो .
ज्यास पाहवत नाहीं तो ; परोत्कर्षासहिष्णु ; दुष्ट ; मत्सरी . आद्दत्त झोड आदखणा । - दा २ . ३ . २८ ; पंडीत वाचाळी ठकडे अदखणी । घडिघडी करिती निंदा जाचणी । - दावि ४५८ . [ सं . अ + दर्शन ; प्रा . अ + दक्खण ; म . अ + देखणा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP