Dictionaries | References

अनत्याचारी

   
Script: Devanagari

अनत्याचारी     

वि.  अत्याचाररहित ; सात्त्विक ; अराजक नव्हे असा ; सनदशीर . अत्याचाराला तोंड देण्याचा प्रसंग अनात्याचारी लोकांस आला आहे . - के १६ . ४ . ३० . [ सं . अ + अत्याचारी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP