Dictionaries | References

अपेंडिक्स

   
Script: Devanagari

अपेंडिक्स     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : उण्डुकपुच्छ

अपेंडिक्स     

 न. 
पुरवणी ; परिशिष्ट .
पोटांतील आंतड्याचा शेंपटासारखा एक लहान भाग ; आंत्रपुच्छ . अपेंडिसाइटिस - आंत्रपुच्छदाह नांवाचा एक रोग . मोठ्या आंतड्यापासून लांबट पोकळ अरुंद अशी जंताकृति एक नळी निघालेली असते . हिचें मोकळें तोंड मोठ्या आंतड्यांतील पोकळीशीं जोडलेलें असतें व त्याच्या मुखावर अपुरा पडदा असतो . या नळीच्या पोकळींत दाह अथवा सूज , पू उत्पन्न होतो त्यास हें नांव आहे . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP