Dictionaries | References

अपैतिया

   
Script: Devanagari
See also:  आपैता , आपैतियाती , आपैतें

अपैतिया     

वि.  
स्वाधीन ; अनुकूल . तैसीं इंद्रियें आपैतीं होतीं । - ज्ञा २ . ३०२ ; - एभा १३ . १७० .
प्राप्त . हा भिक्षुगीतार्थ धरितां चित्तीं । शांति आपैती साधकां । - एभा २३ . ९६८ . ? आणि अभ्यासुही याचा स्वामिया । जेणें आपैतिया होती भूमि . - रंयो ९ . ३२२ .
( चुकीनें ) आयतें ; आपोआप . [ सं . आप = मिळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP